सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ जिल्हा परिषदेच्या रेठरे बुद्रुक गटातील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रियांका उदय साळुंखे आणि रेठरे बुद्रुक पंचायत समिती गणातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार पै. धनंजय तुकाराम पाटील (काका) यांना 'कमळ' या चिन्हाचे बटन दाबून बहुमताने विजयी करा!